प्राध्यापकांचा संप; महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट
राज्यात प्राध्यापकांची भरती करण्यात यावी, यापूर्वीच्या ७२ दिवसांच्या
आंदोलनाचे वेतन मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी राज्यातील २५ हजार प्राध्यापक
संपावर गेल्याने महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. विशेष म्हणजे
काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू असतानाच प्राध्यापकांनी बेमुदत काम
बंद आंदोलन पुकारल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
प्राध्यापकांचा संप; महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट
प्राध्यापकांचा संप; महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट
Comments
Post a Comment